
शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली आहे,-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे
शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली. ते नागपूर येथे एक दिवसीय खाजगी दौऱ्यावर आले होते.
शिवसेनेने शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी नाकारून ते हिंदुत्वापासून दूर गेल्याचे दाखवून दिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे असे घडल्याचा आरोप त्यांनी केला
www.konkantoday.com