
प्रशासनाच्या कारवाईनंतरही भोपण खाडीत बेकायदा वाळू उपसा.
दोन दिवसांपूर्वी बेकायदेशीर वाळू उपशावर कायदेशीर कारवाई करूनदेखील पुन्हा खाडीतील वाळू उपसा सुरू झाला असून बुधवारी महसूल विभागाचे अधिकारी कारवाईकरिता गेले असल्याने दापोली महसूल विभागाचे नायब तहसीलदार दापोली यांनी सांगितले.www.konkantoday.com