मुंबई गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका उड्डाणपुलाच्या कामास प्रारंभ

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील शहरातील वाशिष्ठीवरील पुलाच्या कामाने गती घेतलेली असताना आता बहुचर्चित असणार्‍या उड्डाणपुलाच्या कामालाही सुरूवात झाली आहे. शहरातील बहादूरशेखनाका येथून या पुलाच्या कामास प्रारंभ झाला आहे. सिंगल पिलरवर हा उड्डाणपुल उभारण्यात येणार आहे. एकूण ४५ पिलरवर उभ्या राहणार्‍या या पुलाची लांबी हजार १ हजार ८३५ मीटर असणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button