
महाराष्ट्र -कर्नाटक वाद चिघळला, दोन्ही राज्याकडून एसटीची वाहतूक बंद
महाराष्ट्र -कर्नाटक वाद चिघळला आहे दोन्ही राज्याकडून एसटीची वाहतूक बंद करण्यात आली आहे अज्ञात व्यक्तीकडून एसटी बस वर दगडफेक,कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील घटना आहे दरम्यान, खबरदारी म्हणून दोन्ही राज्यातील एसटी वाहतूक केली बंद, केली आहे शुक्रवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात शिवसेनेच्या वाहनांवर केला होता हल्ला,त्याला प्रत्युत्तर म्हणून कोल्हापुरात शिवसेनेने कर्नाटक बस रोखली होती
www.konkantoday.com