
लघु उद्योगाना औद्योगिक वसाहतींमध्ये तयार गाळे बांधून देण्याचे शासनाचे धोरण
राज्यात लघु, सूक्ष्म, मध्यम उद्योगांसाठी परिषद स्थापन करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. मोठ्या उद्योगांबरोबरच लघु उद्योगही महत्त्वाचे असून त्यांना औद्योगिक वसाहतींमध्ये तयार गाळे बांधून देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभेत सांगितले.
www.konkantoday.com