रत्नागिरी शहरानजीकच्या नाचणे येथे घराला अचानकपणे आग लागल्याने मोठे नुकसान
रत्नागिरीशहरानजीकच्या नाचणे येथे घराला अचानकपणे आग लागून सुमारे २ लाख ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले.ही घटना रविवारी घडली
शर्मिला महेश यादव ( रा.नाचणे शांतीनगर रसाळवाडी,रत्नागिरी) या रविवारी दुपारी त्या काहि कामानिमित्त घराबाहेर गेल्या असताना त्यांच्या घराला अचानकपणे आग लागली.लागल्याचे समजताच आजुबाजुच्या नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्नकेला. साधारणपणे तीन तासांनी ही आग आटोक्यात आली
www.konkantoday.com