
रत्नदुर्ग किल्लाच्या पायथ्याशी मृत अवस्थेत सापडलेल्या तरूणीच्या मृत्यूचा पोलिस तपास सुरू
रत्नदुर्ग किल्ल्यावरील गार्डनच्या पायथ्याशी मृतदेह सापडलेल्या युवतीची आत्महत्या झाली असावी, अपघात कि घातपात याबाबत आता चर्चा सुरु आहे शहर पोलीस वेगवेगळ्या शक्यता तपासात आहेत. दरम्यान घटनास्थळी पुरुष वापरतात तसा रुमाल आणि प्रसिद्ध केक शॉपच्या बॉक्स सापडला आहे. यावरून पोलीस तपास सुरू आहे .
www.konkantoday.com