चिपळुणात खाजगी कारमधून विनापरवाना मद्याची वाहतूक,चार जणांवर गुन्हा दाखल

0
32

मुंबईकडून चिपळूणच्या दिशेने प्रवास करणार्‍या एका खाजगी कारमधून विनापरवाना विदेशी बिअर वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून एसेन्ट कारसह २ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शहरातील फरशीतिठा येथे करण्यात आली.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here