केंद्र आणि राज्यांनी समन्वय ठेऊन काही प्रमाणात कर कमी केल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होतील -आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास
केंद्र आणि राज्यांनी समन्वय ठेऊन पुरवठ्याच्या बाजूने काही प्रमाणात कर कमी केल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होऊ शकेल असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले. सध्या देशात पेट्रोलवर ६० टक्के तर डिझेलवर ५४ टक्के कर लावण्यात येतोय.
www.konkantoday.com