राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा, शिवसेनेची टीका

0
19

इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य प्रचंड त्रस्त असून यावरुन विरोधक मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान शिवसेनेने तर राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा अशा शब्दांत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सामना संपादकीयमधून शिवसेनेने टीका केली असून त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील व श्रीरामही खूश होतील असा टोलाही लगावला आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here