रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वरवली धुपेवाडी येथे आणखी बारा जणांचा काेराेना अहवाल पॉझिटिव्ह

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वरवली
धुपेवाडी येथे आणखी बारा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला
आहे. या भागावर आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.ग्रामस्थांनी घाबरून न जाता स्वब टेस्ट कराव्यात असे आवाहनकरण्यात आले आहे.
जिल्ह्यात मागील २४ तासांत एकूण २३ नवे रुग्ण सापडले असून
कोरोना तपासणी संख्याही वाढवण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button