रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे येथील बोरसई मोहल्लायेथील मुद्दस्सर खलपे यांचं घर आगीत भस्मसात
रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे येथील बोरसई मोहल्लायेथील मुद्दस्सर खलपे यांच्या घराला शनिवारी रात्री आग
लागली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने. संपूर्ण घरआगीच्या विळख्यात सापडले. आग कशाने लागली याचे कारणसमजू शकले नसले तरी या आगीत मोठे नुकसान झाले आहे.शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली. अचानक लागलेल्या आगीत
मनुष्यहानी झाली नसली तरी खलपे कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.
ही आग आटोक्यात आणण्यासाठी जयगड येथीलपोर्ट,एनर्जी,चाैघुले कंपनी येथील अग्निशमन दल,जयगड
खंडाळा पोलीस,सैतवडे सरपंच सागर कदम,गुंबद सरपंच उषा सावंत, मुनाफशेठवागळे,अजिमचिकटे,साजिदशेकासन,अनिकेत सुर्वे,बानू खलपे,राजेश पालशेतकर,बोरसई
ग्रा.पं. सर्व सदस्यव गावातील सर्व कार्यकर्त्यानी आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न केला
www.konkantoday.com