
अणुस्कुरा घाटात दरड कोसळली
अणुस्कुरा घाटात रात्रीदोनवाजण्याच्या सुमारास दरड कोसळली असल्याने सध्या वाहतूक बंद करण्यात आली आहे .
कोल्हापूर वरून कोकणात येण्यासाठी सध्या आंबा त्यातून सध्या छोट्या वाहनांसाठी वाहतूक सुरू आहे आंबा घाटातून सध्या अवजड वाहतूक बंद आहे त्यामुळे अणुस्करा घाटातून अवजड वाहतूक सुरू हाेती
www.konkantoday..com