
रत्नागिरी जिल्ह्यात नवीन ३१ कोरोना संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ३१ नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७८१ झाली आहे.
काल सायंकाळपासून पॉझिटिव्ह रुग्णांना पुढीलप्रमाणे रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
जिल्हा कोव्हीड रुग्णालय – १२ रुग्ण,उपजिल्हा रुग्णालय, कामथे-६ रुग्ण,दापोली – १३ रुग्ण.