
खेड-बोरज येथे बंगला फोडून रक्कम लांबविली..
खेड येथील मौजे बोरज येथे प्रकाश जाधव यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाची कडी, कोरंडा उचकटून घरात प्रवेश करून घरातील रोख रक्कम लांबविण्याचा प्रकार घडला असून याबाबत संदीप जाधव यांनी खेड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून या प्रकरणी आरोपी महेंद्र प्रिदाणकर व अन्य अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com




