घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर तब्बल २५ रुपयांनी वाढले
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर महागाईचा भडका आणखी उडाला आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर तब्बल २५ रुपयांनी वाढले आहेत. तर पेट्रोल-डिझेल ३५ पैशांनी महाग झाले असून सामान्य जनता त्रस्थ झाली आहे
www.konkantody.com