जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे बसविण्यात आलेल्या Kiosk Machin चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

0
28

राज्याचे परिवहन, संसदीय कार्य मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्हयातील नागरिकांना ऑनलाईन सातबारा उतारा, फेर फार व ८-अ यांचे सुलभ रितीने वितरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे बसविण्यात आलेल्या Kiosk Machin चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार योगेश कदम, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here