
रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला
रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला आहे
भाजपचे पारंपरिक मतदार संघ ताब्यात घेत शिवसेनेने निवडणूक झालेल्या ४१ ग्रामपंचायतीपैकी तब्बल ३४ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.बिनविरोध ग्रामपंचायतीसह एकूण ५३ पैकी ग्रामपंचायतींवर ४६ शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
www.konkantoday.com