फिनोलेक्स काॅलनी जवळ मोटरसायकल व क्रेनमध्ये भीषण अपघात

0
104

परटवणे ते चंपक मैदान या रस्त्यावर असलेल्या फिनोलेक्स काॅलनी जवळनर्मदा सिमेंट येथील वळणावर भीषण अपघात झाला ,क्रेनने मोटारसायकलस्वाराला धडक दिली त्यानंतर ताबा सुटलेली क्रेनही एका बाजूला पलटी झाली.ही धडक एवढी जबर होती की दुचाकी चालक बाजूला फेकला गेला तो गंभीर असल्याचे कळते
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here