१०४८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेरत्नागिरी जिल्ह्यात अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी
रत्नागिरी जिल्ह्यात अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी
१०४८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून ४७९ पैकी ११९ग्राम पंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तब्बल १८१४ उमेदवारबिनविरोध निवडून आले आहेत. ३६० ग्रामपंचायतींसाठी १५जानेवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
www.konkantoday.com