मुंबई सायन येथून कणकवली कडे जाणारी आराम बस कशेडी घाटात कोसळली,एकाचा मृत्यू अनेक जण जखमी
मुंबई सायन येथून कणकवली कडे जाणारी आराम बस पहाटे चार वाजता कशेडि घाट येथील दरीमध्ये कोसळली.२७ प्रवासी प्रवास करत होतेअसे समजते .
मदत कार्य जोरदार सुरू आहे.बहुतेक प्रवासी संगमेश्वर येथील आहेत
एक लहान बाळ दगावल्याची समजते तर एक वृद्ध अजून अडकून आहेत पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची मोफत रुग्णवाहिका तसेच महाराष्ट्र शासनाच्या 108 रुग्णवाहिका घटनास्थळी कार्यरत आहेत प्रवाशांना कंळबणी येथील रुग्णालयात दाखल करत आहेत.अजूनहि मदत कार्य सुरु आहे..पोलादपुर ग्रामीण रुग्णालयात प्रवाशांना दाखल केले आहे.
www.konkantoday.com