देशी पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात दाखल झाल्याने गोव्यातील समुद्र किनारे आणि पर्यटनस्थळे गजबजून गेले
देशात इतर राज्यात कोविड मुळे असलेल्या निर्बंधांमुळे देशी पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे गोव्यातील समुद्र किनारे आणि पर्यटनस्थळे गजबजून गेली आहेत. ख्रिसमससाठी आलेले पर्यटक ३१ डिसेंबर साजरा करून जाणार असल्याने पर्यटन व्यवसायिक सुखावले आहेत.
www.konkantoday.com