कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी येथे मेन्टनन्स व्हॅन घसरली
कोकण रेल्वे मार्गावर दिवाण खवटीजवळ देखभाल गाडी (मेन्टेनन्स व्हॅन) रूळावरून घसरली. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे
www.konkantoday.com