
बी राधाकृष्णन म्हाडाचे नवीन सीईओ
म्हाडाच्या सी.ई.ओ पदाचा बी.राधाकृष्णन यांनी पदभार स्वीकारला असता प्रथम अधक्ष उदय सामंत यांची भेट घेतली या वेळी मुंबई म्हाडा चे चेअरमन विनोद घोसाळकर हे ही उपस्थित होते.बी. राधाकृष्णन यांनी रत्नागिरी व नाशिक चे जिल्हाधिकारी म्हणून काम केलं आहे.
www.konkantoday.com




