जयगड येथील डेक्कन ओव्हरसिज प्रायव्हेट लिमिटेड याकार्यालयातील कर्मचाऱ्यांचे जेवणबनवण्यासाठी गेलेल्या आणि गंभीर अवस्थेत सापडलेल्या दीक्षा मेस्त्री या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
विवाहितेची हत्या केल्या प्रकरणी मारूती राजाराम मोहिते‚पाटील (रा. हातकणंगले, कोल्हापूर) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com