नेत्रावती एक्सप्रेस आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसला संगमेश्वर थांबा मिळणेने बाबत निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपचे सदस्यांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेतली

नेत्रावती एक्सप्रेस आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसला संगमेश्वर थांबा मिळणेने बाबत निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपचे सदस्य.यांनी आज माननीय आमदार शेखर निकम यांना भेटून निवेदन दिले आणि रेल्वे संदर्भात चर्चा करून भविष्यात संगमेश्वर रेल्वे थांब्या साठी आपण उपोषण ला येणार असं ही त्यांनी सांगितले तेव्हा ग्रुप चे प्रमुख पत्रकार संदेश जिमन प्रसाद नागवेकर नितेश मालप संजय म्हपुसकर संजय मालप शांताराम टोपरे उपस्थित होते.या कामी संतोष कांबळे दीपक पवार मुकुंद सनगरे जगदीश पवार चंद्रकांत भेकरे गणपत दाभोलकर इत्यादीचे विशेष सहकार्य लाभले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button