रत्नागिरी लांजा देवधे मार्गावर गवताची वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग

0
43

रत्नागिरी लांजा देवधे येथे गवताची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा विद्युत वहिनीला स्पर्श झाला आणि ट्रकमधील गवताने पेटघेतला. त्यामुळे ट्रकमधील गवत जळून खाक झाले.
गवत भरून हा ट्रक निघाला होता. ट्रकच्या वर पर्यंत गवत भरण्यात
आले होते. यावेळी महावितरणच्या तारेला स्पर्श झाल्यानेट्रकमधील गवताने पेट घेतला. चालकाने गाडी थांबवत गाडीतून उडी मारली.आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केले यामध्ये ट्रकचे नुकसान झाले आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here