शिवसेनेची ताकद सगळीकडे आहे,शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे.मंत्री उदय सामंत
निवडणुकांमध्ये विरोधक राजकारण करतील; परंतु शिवसेनेची ताकद सगळीकडे आहे. दहाच्या दहा ग्रामपंचायतींवर वर्चस्व निर्माण करण्याचा संकल्प करुन सर्वजणं कामाला लागू या. निवडणुक निकालानंतर शिवसेनेच्या संरपंचाचा सत्कार भरघोस निधी घेऊन करणार आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.ग्रामंपचाय निवडणुकीपुर्वी शिवसेनेने रत्नागिरी तालुक्यातआमदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत भागात मेळाव्याचे आयोजन केले होते
www.konkantoday.com