रत्नागिरी जिल्ह्यात आज १४ नवे रुग्ण ,आज ३ रुग्ण बरे झाले

0
32

रत्नागिरी जिल्ह्यात आज १४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८६५३वर पोहोचली आहे. आज ३ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ८१६१वर पोहोचली आहे. आज एकही मृत्यूची नोंद नाही
अँटीजेन
रत्नागिरी ९
चिपळूण ३
दापोली १
गुहागर १
एकूण १४
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here