
रत्नागिरीतील विशेष कारागृहातून 13 कैद्यांना सोडणार
तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात येणार आहे.रत्नागिरीतील विशेष कारागृहातून 13 कैद्यांना सोडण्यात येणार आहे.
www.konkantoday.com