चिपळूण येथील बंद सांस्कृतिक केंद्राच्या लोकार्पणासाठी सिने कलाकारांचाही पुढाकार

0
34

दुरूस्ती होवूनही येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा पडदा अद्याप उघडलेला नाही. आजही हे केंद्र बंद आहे. त्यामुळे नाट्यकर्मी १४ नोव्हेंबर रोजी पहाटे ६ वा. या बंद सांस्कृतिक केंद्राचे दिवाळी पहाटेने लोकार्पण करण्याचा निर्धार केला आहे. या कार्यक्रमाला सिने अभिनेते ओंकार भोजने, अभिनेत्री गौरी फणसे व ऐश्‍वर्या नागेश यांची उपस्थिती लाभणार आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here