शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दिला

0
40

राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र असले तरी आता जिल्हा पातळीवर अनेक ठिकाणी हे पक्ष एकमेकांच्या विरोधात काम करीत असल्याचे दिसत आहेत रत्नागिरी रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघात आमदार योगेश कदम यांना डावलून विविध शासकीय कार्यक्रम घेत आहेत या विरोधात आमदार योगेश कदम यांनी खासदार तटकरे यांच्या विरोधात 20 ऑक्टोबर रोजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केल्याने खळबळ उडाली आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here