
रत्नागिरी जिल्ह्यात ४७ रुग्ण काेराेना पॉझेटिव्ह सापडले ,एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६६१ वर गेली
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना हातपाय पसरू लागल्याचे दिसत असून काल रात्री आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्यात ४७ रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत .त्यामध्ये रत्नागिरीतील १७,खेड कळंबणी येथे १३,दापोली येथील १२,कामथे येथे २,संगमेश्वर येथे २,आणि मंडणगड येथे १अशा रुग्णांचा समावेश आहे यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६६१ झाले आहे जिल्ह्याच्या सर्वच भागात कोरोना रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे
www.konkantoday.com