प्रेमसंबंधाला घरचे विरोध करतील असा समज करून घेऊन विषारी औषध घेतले, उपचाराच्या दरम्याने तरुणीचा मृत्यू

रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथील राहणारी दीप्ती गोताड वय 19 या तरुणीने गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याने तिचा उपचाराच्या दरम्याने मृत्यू झाला
यातील दीप्ती हिचे गावातील एका तरुणावर प्रेम होते या प्रेमसंबंधाला आपल्या घरच्यांचा विरोध होईल असा समज करून घेऊन तिने घरात कोणीही नसताना गवतावर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले तिला त्रास होऊ लागल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button