
ऊर्जामंत्र्यांचे विधान योग्य नसल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मत
राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेकडे असलेल्या खात्यांकडून वीजबिलाची थकबाकी व अनुदान मिळत नसल्याची तक्रार ऊर्जामंत्री व काँग्रेसचे नितीन राऊत यांनी केल्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडीत सगळे ठीक आहे.वीजबिल थकबाकीचे पाप भाजपच्या राजवटीतील असून ऊर्जामंत्र्यांचे विधान योग्य नसल्याचे विधान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्याने राऊत यांना घरचा अहेर मिळून काँग्रेसमधील दुफळी समोर आली.
www.konkantoday.com