जिल्हा परिषदेच्या२०शाळांनी सेमी इंग्रजी वर्ग सुरु करण्याची परवानगी मागितली

खासगी शाळांमधील इंग्रजी शिक्षणाचे आव्हान जिल्हा परिषद प्राथमिक शाळांपुढे आहे. शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी सेमी इंग्रजी वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. मुख्याध्यापकांनी हमी घेतल्यास वर्ग सुरु करण्यास तत्काळ परवानगी दिली जाणार आहे. त्याला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत २०शाळांनी सेमी इंग्रजी वर्ग सुरु करण्याची परवानगी मागितली आहे, अशी माहिती शिक्षण सभापती सुनील मोरे यांनी दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button