रत्नागिरी जिल्ह्यात आज ६८रूग्ण पॉझिटिव्ह, चिपळूण तालुक्यात ३७ पाॅझिटीव्ह, जिल्ह्यात आज पाच जणांचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्या गेल्या २४ तासांत ६८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. चिपळूण तालुक्यात ३७ पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७१८२वर पोहोचली आहे. आज ५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची जिल्ह्यातील एकूण संख्या २५० झाली आहे,
तपशील पुढीलप्रमाणे
आरटीपीसीआर
दापोली १
गुहागर १
चिपळूण २
संगमेश्वर ५
रत्नागिरी ३
लांजा ३
राजापूर ७
एकूण २२

रॅपिड ॲंटिजेन टेस्ट
खेड २
गुहागर १
चिपळूण ३५
रत्नागिरी ७
लांजा १
एकूण ४६

www.Konkan today.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button