
बाजार समित्यांतील कर्मचार्यांना सेवेत घ्या -आमदार राजन साळवी
राज्यातील बाजार समित्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना शासनाच्या सेवेत सामावून घ्यावे यासाठी आमदार राजन साळवी यांनी पणनमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांची भेट घेवून चर्चा केली. याबाबत रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने आ. साळवी यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले होते. ना. पाटील यांच्याशी झालेल्या या चर्चेमध्ये राज्यातील सार्वजनिक बाजार समित्यांना विकासकामे करण्यासाठी तसेच कर्मचार्यांचे मासिक वेतन, महागाई भत्ते तसेच वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्यासाठी तसेच शेतकर्यांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान देण्यात येत नाही.
konkantoday.com