जिल्ह्यात आज नव्याने १५२ पॉझिटिव्हरुग्ण सापडले

0
34

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १५२ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६, ३००वर पोहोचली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे
आरटीपीसीआर
संगमेश्वर १५
खेड ५
गुहागर ७
चिपळूण १
लांजा ८
रत्नागिरी २८
दापोली ३
राजापूर १९
एकूण ८६

रॅपिड ॲंटिजेन टेस्ट
संगमेश्वर २
लांजा ३
गुहागर ७
खेड ६
चिपळूण ३६
रत्नागिरी १२
एकूण ६६
www.konkantoday.com

जाहीर करण्यात आलेली कोरोना बाधित क्षेत्र

कोरोना बाधित क्षेत्र:-देवरुख बोंद्रेकॉलनी, माखजन मोरेवाडी, देवरुख हायड्रोकॉलनी, मौजे खोपटकरवाडी बसणी, ओंकार रेसीडेन्सी नारायणमळी नाचणे, महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह खेडशी पुष्पेंद्र सिटी, मौजे पावस धनगरवाडी, मौजे पानगलेवाडी पावस, मौजे कांबळे लागवण घाणेकरवाडी वाटद, सरस्वतीनगर खेडशी, मौजे बौध्दवाडी चाफेरी वाटद, नर्मदा फिनोलेक्स हाऊसिंग सोसायटी, सिध्दी कृपा कुवारबाव, मौजे गोळप गोठणेवाडी, नाचणे गोडावून स्टॉप, मराठवाडी वरचा वठार मालगुंड, काळबादेवी, सिंचनभवन कुवारबाव, समर्थनगर गोडावूनस्टॉप नाचणे, मौजे गोळप कातळवाडी, नाचणे ग्रामपंचायत जवळ नाचणे, चांदोर उगवती वाडी पावस, मौजे खंडाळा वाटद, मौजे जुवे कर्ला, टीआरपी पाटेकर भवन, टीव्हीएस शोरुम समोर अशोक हार्डवेअर जे.के. फाईल्स, साळवी स्टॅाप प्रसाद हॉटेल, खारवी समाज हॉल उद्यमनगर, निलमनी आर्केड गयाळवाडी, घर नं. 52 कर्ला, मौजे कुवारबाव उत्कर्षनगर, रुमाई काजरघाटी, केशव नगर जे.के. फाईल्स, नाचणे रसाळवाडी, सडामिऱ्या मधला वठार, शांतीनगर रसाळवाडी नाचणे, पिंपळवाडी गुरुमळी 
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here