खेड तालुक्यातील सोनगाव येथे १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

0
42

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सोनगाव ब्राम्हण वाडीतील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे याप्रकरणी खेड पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केले आहे व त्या विरोधात
खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अल्पवयीन मुलींवर एका आठवड्यात खेड मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची दुसरी घटना आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here