बसरा स्टारचे भवितव्य पुढील आठवड्यात ठरणार

निसर्ग चक्रीवादळात भरकटून मिर्‍या किनार्‍यावर अडकलेल्या बसरा स्टार जहाजाचे किनार्‍यावर आदळून मोठे नुकसान झाले आहे. तळ सुमारे ६० टक्के फुटला आहे. जहाज दुरूस्तीला मोठा खर्च आहे. त्यामुळे जहाज भंगारात काढायचे का? की दुरूस्त करायचे? हे मेरीटाईम ऑर्गनायझेशनच्या सर्व्हेअरकडून सर्व्हे केल्यानंतर ठरणार आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात हा सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगल यांनी दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button