जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आरोग्य तक्रार निवारण कक्ष सुरू करण्याची शौकत मुकादम यांची मागणी
चिपळूण कामथे उपजिल्हा रुग्णालयात केवळ कोरोना रुग्णांसाठी उपचार केले जात आहेत मात्र इतर आजार असल्यास रुग्णांची गैरसोय होत आहे यामुळे रुग्णांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आरोग्य तक्रार निवारण कक्ष सुरु करावे व लोकांची सेवा करावी अशी मागणी माजी सभापती व राष्ट्रवादीचे नेते शौकत मुकादम यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे
www.konkantoday.com