राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी रत्नागिरी शहर तर्फे रिक्षा चालकाना प्लास्टिक कर्टंनचे वाटप
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी तील रिक्षा चालकाना ग्राहक व रिक्षाचालक यांच्या मधे हवेतून होणारा विषाणूचासंपर्क टाळण्याकरिता प्लास्टिक कर्टंन चे वाटप राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी रत्नागिरी शहर तर्फे करण्यात आले. या सामाजिक उपक्रमात कुमार शेटे, बशीर मूर्तूजा, शहराध्यक्ष निलेश भोसले, सचिन कोतवडेकर,मिलिंद कीर, संतोष सावंत, पप्पु तोडणकर व बहुसंख्य रिक्षा व्यावसाईक उपस्थित होते
www.konkantoday.com