संभाजी बिडीचे उत्पादन करणाऱ्या पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक ग्रुपवर अखेर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने गेल्या कित्येक वर्षांपासून बिडी विकणाऱ्या कंपनीला अखेर दणका बसला आहे. संभाजी बिडीचे उत्पादन करणाऱ्या पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक ग्रुपवर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने बिडीचे उत्पादन करणाऱ्या या कंपनीच्या विरोधात शिवभक्तांनी राज्यभरात आंदोलन पुकारले होते. अखेर त्यांच्या या आंदोलनाला आज यश मिळाले आहे.
www.konkantoday.com