
रत्नागिरी तालुक्यात कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहे तसे रत्नागिरी तालुक्यातही कोरोनाचे वाढते रुग्ण सापडत आहेत प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या तर्फे व्यापारी वर्गाच्या एंटीजन टेस्ट गेले पाच दिवस सुरू आह रत्नागिरी शहरातील एकूण २७५ व्यापाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या तपासण्या पैकी ४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत काल आलेल्या अहवालात रत्नागिरी शहरातील शिरगाव ,जे के फाईल ,चर्मालय, जयस्तंभ, साईनगर ,मुरुगवडा, टिळक आळी, नाचणे रोड, मिरजोळे, आठवडा बाजार ,वरची आळी, मांडवी ,झाडगाव ,आदी भागात कोरोना रुग्ण सापडले आहेत
www.konkantoday.com