
क्वांरटाईन करून ठेवलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाची आत्महत्या
कोरोना टेस्ट देखील निगेटिव्ह येऊन देखिल खेड तालुक्यातील मोरवडे मोदगे वाडी येथील अंगणवाडी येथे क्वांरटाईन करून ठेवलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.
अनंत भुवड असे त्या आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे २२ मे ते १९ जून या कालावधीसाठी या प्रौढास गावातील अंगणवाडी येथे क्वांरटाईन करण्यात आले होते. तसेच या प्रौढा ची कोरोना टेस्ट देखील निगेटिव्ह आली होती. मात्र या प्रौढाने आत्महत्या का केली ? हे कळलेले नाही
www.konkantoday.com