
येत्या डिसेंबरपासून रत्नागिरीपर्यंत कोकण रेल्वेच्या गाड्या या विद्युतीकरणावर धावणार
येत्या डिसेंबरपासून रत्नागिरीपर्यंत कोकण रेल्वेच्या गाड्या या विद्युतीकरणावर धावणार असा अंदाज आहे.कोकण रेल्वे मार्गाचे सुरू असलेले विद्युतीकरण काम सुमारे 60 टक्के पूर्णत्वास गेले आहे. येत्या डिसेंबरपासून रत्नागिरीपर्यंत कोकण रेल्वेच्या गाड्या या विद्युतीकरणावर धावणार आहेत. तर उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करून मे 2021 अखेरपर्यंत रोहा ते कर्नाटकातील ठोकूरपर्यंत सर्व गाड्या विद्युतीकरणावर धावणार आहेत. हे काम पूर्णत्वास गेल्यानंतर कोकण रेल्वेच्या इंधन खर्चात सुमारे दोनशे कोटी रु. इतकी बचत होणार आहे.
www.konkantoday.com