
रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापार्यांच्या व कामगारांच्या अँटीजेन टेस्टमध्ये नऊ जण पॉझिटिव्ह
रत्नागिरी शहरात बाजारपेठेत असणाऱ्या दुकानदार व्यापाऱ्यांचे प्रशासनाच्या वतीने मोफत अँटीजेन टेस्ट घेण्यास सुरुवात झाली आहे आज शहरातील व्यापारी व त्यांचे कर्मचारी फेरीवाले अशा पंच्याहत्तर जणांच्या टेस्ट करण्यात आल्या त्यामध्ये नऊ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत रत्नागिरी येथील राधाकृष्ण मंदीर येथे आरोग्य विभागाच्या वतीने अजून दोन दिवस या टेस्ट होणार आहेत
www.konkantoday.com