रत्नागिरी जिल्ह्यात 71 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, तीन जणांचा मृत्यू तर 94 रुग्णांनी केली कोरोना वर मात
रत्नागिरी जिल्ह्यात काल 71 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर उपचाराच्या दरम्यान काल तीन जणांचा मृत्यू झाला तर 94 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे
*आजचे पॉझिटिव्ह- 71 पॉझिटिव्ह
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह- 3787
एकूण निगेटिव्ह- 23525
एकूण तपासलेले नमुने- 27324
*एकूण प्रलंबित नमुने- 0*
💫पॉझिटिव्ह विवरण
आरटीपीसीआर मधील
रत्नागिरी – 7
लांजा – 5
कळंबणी – 8
ॲन्टीजेन टेस्ट मधील
रत्नागिरी – 37
खाजगी हॉस्पीटल – 14
एकूण 20 + 51 =71 पॉझिटिव्ह रुग्
*💫 *बरे झालेले- 94*
जिल्हा शासकीय रुग्णालय-10
कामथे – 11
कळबणी – 01
संगमेश्वर – 1
समाजकल्याण – 9
घरडा हॉस्पीटल – 10
पोलीस हेड क्वाटर्स, रत्नागिरी – 22
महिला रुग्णालय – 30
बरे झालेले- 2472 (दि. 28 ऑगस्ट 2020 रात्रौ 08.00 वाजेपर्यतचे अपडेट)
आजचे मृत्यू-3
पांगारी, संगममेश्वर तालुका – 1 रुग्ण – वय – 65
वेरळ, ता. खेड – 1 रुग्ण – वय – 75
ता.चिपळूण-1 रुग्ण वय-52
आजपर्यंत एकूण मृत्यू-132
*💫 *तालुकानिहाय मृत्यू*
रत्नागिरी – 43
खेड – 15
गुहागर – 4
दापोली – 21
चिपळूण – 29
संगमेश्वर – 10
लांजा – 2
राजापूर – 7
मंडणगड – 1
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह
एकूण पॉझिटिव्ह – 3787
बरे झालेले – 2472
मृत्यू – 132
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 1183
💫संस्थात्मक विलगीकरण-एकूण 95
(दि. 28 ऑगस्ट 2020 रात्रौ 08.00 वाजेपर्यतचे अपडेट)
शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 40
उपजिल्हा रुग्णालय, कामथे -16
उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -6
कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 5
कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 20
गुहागर – 5
उपजिल्हा रुग्णालय दापोली – 2
पाचल -1
💫होम क्वारंटाईन- 7295
www.konkantoday.com