महाराष्ट्र, सांभाळता येत नाही, आणि चालले देशातील दुसरी राज्य सांभाळायला!’ – नारायण राणे यांची जोरदार टीका
बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करायला हवं, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल्यानंतर भाजप खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाराष्ट्र, सांभाळता येत नाही, आणि चालले देशातील दुसरी राज्य सांभाळायला!’ असा टोला राणेंनी लगावला आहे
www.konkantoday.com